नरखेड: नरखेड पोलिसांची कारवाई: क्रूरपणे वाहतूक होणाऱ्या ५ जनावरांची सुटका
जनावरांची अवैध आणि निर्दयतेने वाहतूक करणाऱ्या एका पिकअपवर नरखेड पोलिसांनी कारवाई करत ५ बैलांची सुटका केली आहे. ही कारवाई सावरगाव-नरखेड रोडवरील मुंदाफळे कॉलेजसमोर नाकाबंदी दरम्यान करण्यात आली.मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, पोलिसांनी पिकअपला थांबवून तपासणी केली.