#कोल्हापूर_पोलीस
#kolhapur_police
शाहूवाडी तालुक्यातील दरोड्यातील गंभीर गुन्हा उघड परजिल्ह्यातील पाच आरोपी अटक
गुन्हा करताना वापरलेली दोन वाहने ,रोख रक्कम ,हत्यारे यासह
एकूण ७,०९,५००/- रु किंमतीचा मुद्देमाल जप्त.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांची कारवाई...
26 views | Kolhapur, Maharashtra | Jun 6, 2026