नागपूर ग्रामीण: नागपुरात मानवतेला काळीमा फासणारी घटना: युवकाचा मृत्यू,रुग्णालयाकडून ६५ लाखांचे बिल वसूल केल्याचा आरोप!
काही सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले व्हिडिओ हाती आले आहे.नागपुरातून एक अत्यंत संतापजनक आणि मानवी संवेदनांना सुन्न करणारी घटना समोर आली आहे, जिने संपूर्ण वैद्यकीय जगताला खरोखरच लाजवले आहे. आपल्या भावाचा जीव वाचवण्यासाठी एका बहिणीने स्वतःच्या शरीरातील लिव्हरचा भाग दान केला, परंतु दुर्दैवाने उपचारादरम्यान त्या रुग्णाचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेनंतर मृतकाच्या कुटुंबीयांनी नागपुरातील प्रसिद्ध 'मॅक्स हॉस्पिटल'वर अतिशय गंभीर आणि संतापजनक आरोप केले आहेत