Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

कळमेश्वर: कळमेश्वर तालुक्यातील घोराड येथील पूजा मरसकोल्हे नागपूर पोलीस मध्ये निवड

Kalameshwar, Nagpur | May 8, 2026
कळमेश्वर तालुक्यातील घोराड येथील रहिवासी पूजा मरस कोल्हे नागपूर पोलीस मध्ये निवड झाल्याने सर्व स्तरातून तिची कौतुक केले जात आहे. यानिमित्ताने आज तिचे ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात आले.