भिवापूर: भिवापूर बस स्टॉप येथे अवैध जुगार चालविणाऱ्या आरोपीवर गुन्हा नोंद
पोलीस स्टेशन भिवापूर अंतर्गत भिवापूर बस स्टॉप येथे आरोपी नामे गौतम जंगली येवले राहणार किनी खुर्द कागदपत्रावर वरली मटक्याचे आकडे लिहून सट्टापट्टी चालवीत असताना मिळून आल्याने त्याच्या ताब्यातून सट्टापट्टी साहित्य व १५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला