Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

बसमत: महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर प्रत्येक प्रभागात मतदारकांशी संवाद साधत आहेत

Basmath, Hingoli | Nov 30, 2025
वसमत नगर परिषदेतील होऊ घातलेल्या निवडणुकीच्या नगराध्यक्ष नगरसेवक पदासाठी उभे असलेल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आज दिनांक 30 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 च्या सुमारास प्रत्येक प्रभागात माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर घरोघरी मतदारकाशी विनंती करताना दिसत आहेत यावेळी निवडणुकीच्या रिंगणात उभे असलेल्या सर्वच उमेदवार व महाविकास आघाडीतील मित्र पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी या घरोघरी फिरणाऱ्या रॅलीमध्ये सहभागी झाले
बसमत: महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर प्रत्येक प्रभागात मतदारकांशी संवाद साधत आहेत - Basmath News