Public App Logo
Jansamasya
हादसा
News
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Jharkhand
Up
Bollywood
दिल्ली
Breakingnews
Nitishkumar
Madhya_pradesh
सोशल_मीडिया
Mp
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
Actor
Haryana
Uttarpradesh
Cbse

रामटेक: पवनी उडान पुलावर आयशर वाहन रोड रोलर वर धडकले ; मोठा अनर्थ टळला

Ramtek, Nagpur | May 30, 2026
शनिवार दि. 30 मे च्या सकाळी 10 वाजताच्या सुमारास नागपूर - जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील देवलापार पो. स्टे. अंतर्गत येणाऱ्या पवनी उडान पुलावर नागपूर कडून जबलपूर कडे जाणारे डी एल 1एल एक्यू 4542 क्रमांकाचे आयशर वाहन समोरून जात असलेल्या एका रोड रोलर वर मागून जोरदार आदळले. यात आयशर च्या चालकासह एक व्यक्ती गंभीर जख्मी झाला.
रामटेक: पवनी उडान पुलावर आयशर वाहन रोड रोलर वर धडकले ; मोठा अनर्थ टळला - Ramtek News