भंडारा: भंडारा जिल्ह्यात १५ हजार कुटुंबांना दिवाळी शिधा बॅगचे वाटप सुरू
भंडारा जिल्ह्यात गरजूना मदत म्हणून १५ हजार दिवाळी शिधा बॅगचे वाटप सुरू झाले आहे. आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वाखाली शहरात आणि नंतर ग्रामीण भागात वितरण होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संकल्पना यामध्ये रुजली आहे.