आज शुक्रवार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी माध्यमांना माहिती देण्यात आली की विठ्ठल रुक्मिणी मंदिर बजाजनगर येथे सुरू होणाऱ्या तुकाराम महाराज बीजत्सव निम्मित तुकाराम महाराज गाथा पारायण अखंड हरिनाम सप्ताहचा ध्वजारोहण सोहळा व ग्रंथपूजन सोहळा आज पार पडला यावेळी परिसरातील भाविक भक्त , सर्व क्षेत्रातील मान्यवर सप्ताह कमिटी सदस्य मोठ्या संखेने उपस्थित होते. अशी माहिती आज शुक्रवार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी रात्री 7:20 ला देण्यात आली