भिवापूर: भिवापूर पोलीस स्टेशन अंतर्गत अवैधरीत्या रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्या आरोपी विरुद्ध दोन गुन्हे नोंद
दिनांक 26 एप्रिल रोजी भिवापूर पोलिसांनी मौजा तास कॉलनी शिवार आणि मौजा कारगाव शिवार येथे नाकाबंदी केली असता कारगाव शिवार येथे जावेद जमीर खान हा अवैधरित्या रेतीची चोटी वाहतूक करताना मिळून आला वाहन मालक सुमित जिपकाटे यांच्या साधने वरून अवैधरित्या वाहतूक करीत असताना बाबत माहिती प्राप्त झाली. तास कॉलनी शिवार येथे सचिन विलास राऊत व वाहन मालक प्रफुल अबादे यांना अटक करण्यात आली