नरखेड: खैरगाव येथे अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल
Narkhed, Nagpur | May 11, 2026 मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे नरखेड हद्दीतील खैरगाव येथे अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचे नाव नामदेव चाफेकर वयसाठ वर्ष राहणार वार्ड नंबर दोन खैरगाव असे सांगण्यात आले आहे. आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे