Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Coronavirus
किसान
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Up
Rajasthan
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Kerala
Rahulgandhi
Chhattisgarh
Uttarpradesh

शिवजयंतीनिमित्त मंगरुळपीर शहरात आरोग्यविषयक जनजागृती

446 views | Mangrulpir, Washim | Feb 24, 2026
दिनांक 19 फेब्रुवारी 2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती निमित्त श्री गुरुध्वज मंडळ मंगरूळनाथ यांच्यावतीने शहरामध्ये मिरवणूक काढून साजरी करण्यात आली आहे . त्यानिमित्त श्री सचिन भाऊ सोळंके आरोग्य सेवक आणि तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय मंगरूळपीर यांच्या वतीने मिरवणुकीच्या गाडीला बॅनर रथ तयार करून समोर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आरोग्य विभागाची आरोग्य विषयक योजनाची व तसेच आरोग्य सेवेच्या कार्यक्रमाचे जनजागृती करण्यात आली आहे.

MORE NEWS

शिवजयंतीनिमित्त मंगरुळपीर शहरात आरोग्यविषयक जनजागृती - Mangrulpir News