आज गुरुवार दिनांक 2 एप्रिल रोजी कळमेश्वर शहरात बाजार चौक, तळ्याची पार, शिक्षक कॉलनी, हुडको कॉलनी, इंदिरानगर या सर्व ठिकाणी हनुमान जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन कळमेश्वर शहरात करण्यात आले. तसेच भाविक भक्तांना महाप्रसाद वाटप करण्यात आला