परभणी: अवैध व्यवसाय विरोधात नांदेड परिक्षेत्र पोलिसांची कारवाई : परभणी जिल्ह्यात एक कोटी 93 लाखाचा मुद्देमाल जप्त
Parbhani, Parbhani | Aug 1, 2025
अवैध व्यवसाय विरोधी अभियान 03 नांदेड परिक्षेत्रात पोलिसांची मोहीम पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी यांच्या आदेशाने...