Public App Logo
Profile Picture

Guddu

@sk29
129833Followers
4Following
परभणी: संपूर्ण मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने शासनाची मदत जाहीर करा : खा.संजय जाधव
परभणी: मराठवाड्यातील दुष्काळ सदृश्य परिस्थिती लक्षात घेता तातडीने सरसकट दुष्काळ जाहीर करा : आमदार डॉ. राहुल पाटील
परभणी: कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नांदेड बैठकीस परभणीतून व्हिडीओ कॉन्फरसद्वारे आ.गुट्टे,आ.विटेकर,आ. पाटील सहभागी
परभणी: दुष्काळाची नेत्यांना काळजी राहिली नाही. बैठकीत काजु बदाम खाऊन करत असलेल्या चर्चेचा स्वाभिमानी निषेध : ढगे
मानवत: स्वाभिमानीचे २१ सप्टेंबरला चक्का जाम आंदोलन  शेतकऱ्यांच्या पोरांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे : किशोर ढगे
परभणी: दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक,परीक्षा शुल्क माफ करा: अभाविपची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
परभणी: जिल्ह्यात कोरडा दुष्काळामुळे जायकवाडी धरणातून पाणी सोडण्याच्या खासदार संजय जाधव यांनी दिल्या सूचना
जिंतूर: शेतकऱ्यांच्या वतीने पांगरी पाटीवर रास्ता रोको आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा : इरशादपाशा चांदपाशा पिंपरीकर
जिंतूर: केहाळ येथील शेतकऱ्यांना मुबलक लाईट देण्याच्या माजी आ.विजय भांबळे यांनी MSEB अधिकाऱ्यांना दिल्या सूचना
जिंतूर: विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्या कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण : इर्शादपाशा चांदपाशा पिंपरीकर
परभणी: मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांचे हस्ते संपन्न
परभणी: कल्याण मंडपम परिसरात निघाला भला मोठा अजगर : सर्पमित्राने अजगरास केले रेस्क्यू
परभणी: मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या परभणीकरांना संदेश
परभणी: मी येतोय! तुम्ही पण या; धनगर समाज एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी परभणी येथे महामेळावा! : सुरेश भुमरे
परभणी: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा दुष्काळ मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला
परभणी: सेवासंकल्प अभियानांतर्गत घरी आशीर्वादाचा दिवा प्रज्वलित करून राष्ट्रनिर्मितीच्या संकल्पात सहभागी होऊ:पालकमंत्री बोर्डीकर
परभणी: पंतप्रधान मोदींच्या अविरत ऊर्जेसाठी व दीर्घायुष्यासाठी विश्वासाचा एक दिवा प्रज्वलित करूया:भाजपा जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे
परभणी: १७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या आंदोलनाबाबत पत्रकार परिषदेत दीपक बोराडे यांनी दिली माहिती
परभणी: सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून नागरिकांनी शासकीय योजना व सेवांचा लाभ घ्यावा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण
परभणी: बुधवारी स्वाभिमानीचा दुष्काळ मोर्चासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पोरांनी उपस्थित रहावे : मराठवाडा अध्यक्ष किशोर ढगे
परभणी: पिंगळी येथे धनगर समाजाच्या एसटी आरक्षण अंमलबजावणीसंदर्भात मल्हार योद्धा दिपक बोर्‍हाडे यांनी गावकऱ्यांशी साधला संवाद
परभणी: महापालिका मुख्यालयात गणरायाचे उत्साहात आगमन
परभणी: गणेशोत्सव हा केवळ एक धार्मिक उत्सव नसून सामाजिक सलोखा आणि ऐक्य निर्माण करणारे प्रभावी माध्यम : मा.खा.फौजीया खान
गंगाखेड: खळीफाटा परिसरात महामार्गावर रास्तारोको आंदोलन प्रकरणी : गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
गंगाखेड: यंदाचा गणेशोत्सव डॉल्बी मुक्त आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करा : आमदार रत्नाकर गुट्टे