कळमेश्वर: आर टी इ मध्ये नवीन शाळा बदलण्यासाठी जुनी फी भरणे आवश्यक नाही, सामाजिक कार्यकर्ते ब्रिजलाल रघुवंशी#jansamsya
काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांची ऍडमिशन झाली आणि पुन्हा त्याच विद्यार्थ्यांची इतर शाळेत आर टी इ मध्ये नंबर लागला तर पालकांना शाळेची फी भरावी लागते असा संभ्रम आहे म्हणून सामाजिक कार्यकर्ते ब्रिजलाल रघुवंशी यांनी शाळेची भेट घेत नवीन शाळा बदलण्यासाठी जुनी फी भरणे आवश्यक नाही असे प्रतिपादन केले