Public App Logo
Jansamasya
National
Bihar
Madhya_pradesh
Indianrailways
Patanjali
New_delhi
Chandigarh
South_delhi
Shahdara
Beattheheat
���हीद_दिवस
Swachhbharat
North_east_delhi
Nagaland
East_delhi
Tbmuktbharat
North_delhi
West_delhi
Responsiblerailyatri
Notoadulteration
Railinfra4uttarpradesh
Railone
North_west_delhi
���िश्व_जल_दिवस
Capacitybuilding
Worldwaterday
Educationforall
���ंतर्राष्ट्रीय_वन_दिवस
Railsafety

हिंगणघाट: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर दिव्यांग बांधवांच्या मागणी करित धरणे आंदोलन

Hinganghat, Wardha | Jul 31, 2025
हिंगणघाट राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून दिव्यांग बांधवांच्या मागणी करिता महाराष्ट्रभर धरणे आंदोलन करण्यात येत आहे.त्यात अनुषंगाने उपविभागीय कार्यालयासमोर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात व राष्ट्रवादी दिव्यांग सेल सरचिटणीस मारुती महाकाळकर व दिव्यांग बांधव व भगिनींच्या उपस्थिती धरणे आंदोलन करण्यात आले.महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवाच्या मागण्या पूर्ण करण्यात याव्या याकरिता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आक्रमक झाला आहे.

MORE NEWS