बसमत: भाजपाकडून नगराध्यक्ष पदासाठी दोन उमेदवारांना ABफॉमजोडले असल्याने संपर्कमंत्री मेघनाताई बोर्डीकरांनी दोघांचीहीसमजुतकाढली
वसमतच्या नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पार्टी कडून उमेदवारांना एबी फॉर्म जोडण्यात आली होती आज 20 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हिंगोली जिल्ह्याच्या संपर्क मंत्री मेघनाताई बोर्डीकर यांनी दोघांचीही समजूत काढत भारतीय जनता पार्टीत नव्याने आलेल्या उमेदवारांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगितला यावेळी अनेक विषयावर चर्चा देखील करण्यात आली ही चर्चा चेन्नई कॉलनी वसमत येथे करण्यात आली होती .यावेळी भाजपाचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित