नागपूर शहर: मी आता जास्त काम करू शकत नाही : बघाकाय म्हणाले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
केंद्रीय मंत्री Nitin Gadkari यांनी एका कार्यक्रमात बोलताना, "आजकाल मी काही जास्त काम करू शकत नाही, नवीन पिढीला संधी दिली पाहिजे," असे म्हटले आहे. पूर्वीच्या तुलनेत आता कामातील सहभाग कमी झाला असल्याचे सांगत त्यांनी प्रकृतीची काळजी घेण्याचा आणि नवीन पिढीला पुढे आणण्याचा सल्ला दिला