भिवापूर: शेतातील बांध तोडून पाठ बंधाऱ्याचे निकृष्ट काम करण्यात येत असल्याचे तहसीलदार यांना नक्षीवासियांची निवेदन
नक्षी शाखा कालवा व सहा लघु कालव्या अंतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांना कोणतीही सूचना न देता शेतातील बांध तोडून निकृष्ट दर्जाचे काम केल्याचा आरोप नक्षी सरपंच अनिकेत वराडे यांचे नेतृत्वात तहसीलदार संजय राठोड यांना दिलेल्या निवेदनात केलेला आहे याबाबत यावेळी सरपंच अनिकेत वराडे उपसरपंच राजेंद्र आदमने कवडू आदमने सुभाष आदमने जीवन आदमाने जगदीश रोहनकर विठ्ठल नवघरे सुभाष तुरक पियुष मिसाळ शंकर तेरे व इतर ग्रामवासी उपस्थित होते