अलिबाग: अदानीच्या वृक्षतोडीविरोधात आवाज उठवतंय नवीन गाणं
Alibag, Raigad | Oct 28, 2026 अदानी कंपनीच्या वृक्षतोडीच्या विरोधात सध्या एक गाणं खूप चर्चेत आहे. पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी हे गाणं जागरूकता निर्माण करतंय. वृक्षतोडीच्या विरोधात स्थानिक दर्जावर हा प्रयत्न महत्त्वाचा ठरतो आहे.