KDMC च्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी परिवहन विभागाकडून मोफत बस सेवा ,आज पासून बससेवेला शुभारंभ
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नगरसेवक रमीज मणियार यांच्या पाठपुराव्याला यश
कल्याण पश्चिमेतील बारदान गल्ली येथील शंकरराव झुंजारराव विद्यालय व अरुणा आसिफ अली उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांचा प्रवास होणार सुलभ
Kalyan, Thane | Aug 1, 2026