डोंबिवली पूर्व पश्चिमला जोडणाऱ्या ठाकुर्ली येथील उड्डाणपुलावर वाहतूक कोंडी
नगरसेवक विकास म्हात्रे यांचा मुलगा भाविक म्हात्रे यांनी रस्त्यावर उतरून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न
डोंबिवली पूर्वेकडील बाजूस असलेल्या खड्ड्यांमुळे वाहतुकिचा खोळंबा,
Kalyan, Thane | Aug 1, 2026