Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

नरखेड: बकरी चोरट्यांचा पर्दाफाश! नागपूर ग्रामीण पोलिसांनी नरखेड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यासह गुन्ह्यांची उकल

Narkhed, Nagpur | Jun 23, 2026
नागपूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा पथकाने बकरी चोरीचे १२ गुन्हे उघड करून एकूण ४ लाख ५१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सोबतच यामध्ये ३ आरोपीना अटक सुद्धा करण्यात आली आहे. दिनांक २१ जून रोजी एलसीबीच्या पथकाला गुमथाळा परिसरात फिरत असल्याची माहिती प्राप्त झाली.