Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh

भिवापूर: पोलीस स्टेशन भिवापूर अंतर्गत एकोणवीस आरोपींची घेण्यात आली आरोपी परेड

Bhiwapur, Nagpur | Aug 3, 2026
फारशे पोद्दार वरिष्ठ पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा आणि अनिल मस्के अप्पर पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा यांच्या मार्गदर्शनात दिनांक 1 ऑगस्ट रोजी नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील ७४८ रेकॉर्डवरील आरोपितांची आरोपी परेड घेण्यात आली भिवापूर पोलीस स्टेशन अंतर्गत 19 आरोपींची आरोपी परेड घेण्यात आली
भिवापूर: पोलीस स्टेशन भिवापूर अंतर्गत एकोणवीस आरोपींची घेण्यात आली आरोपी परेड - Bhiwapur News