कळमेश्वर: तेलंगखेडी येथे आमदार यांनी केली पाणीपुरवठा योजनेच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी
आज आमदार डॉ. आशिषराव देशमुख यांच्या समवेत कळमेश्वर नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली.₹६० कोटी मंजूर निधीच्या माध्यमातून राबविण्यात येणारी ही योजना परिसरातील नागरिकांना शुद्ध, सुरक्षित व नियमित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.