Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

रामटेक: सिरसोली येथे बिबट च्या हल्ल्यात शेतकरी जखमी

Ramtek, Nagpur | Jun 20, 2026
रामटेक वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या मौजा सिरसोली येथील एका शेत शिवारात गवत कापण्याचे काम करीत असताना एका बिबटने हल्ला केल्याने एक शेतकरी जखमी झाल्याची घटना शुक्रवार दिनांक 19 जूनला सायंकाळी 5 वाजता च्या दरम्यान घडली. जखमी शेतकऱ्याचे नाव सुनील निळकंठ सपाटे वय 50 वर्षे असे असून त्याचे वर बिबट ने हल्ला चढवल्याने त्याचे डावा खांदा व उजवा गाल जखमी झाल्याची माहिती आहे.
रामटेक: सिरसोली येथे बिबट च्या हल्ल्यात शेतकरी जखमी - Ramtek News