नांदेडकरांनो २१, २२ आणि २३ ऑगस्टला तुमचे सगळे कामं कॅन्सल करा! 😍🔥
कारण नांदेडच्या प्रसिद्ध हॉटेल ग्रँड तुळसी येथे फक्त ३ दिवसांसाठी भारतातील सर्वात मोठी स्टॉक लिक्विडेशन सेल येत आहे! 🛍️
इथे तुम्हाला Amazon, Flipkart आणि Myntra यांच्या वेअरहाऊसमधील ब्रँडेड स्टॉकवर तब्बल ८०% ते ९०% पर्यंत डिस्काउंट मिळणार आहे! 🤩
एकाच ठिकाणी मिळणार—
👕 Men’s, Women’s & Kids Branded Clothes
🏠 Home Décor Items
👟 Footwear
💄 Cosmetics
👜 Accessories & Purses
📔 Diaries
🧸 Toys
आणि अजून बरंच काही!
आणि सगळ्यात मोठी बातमी म्हणजे…
प्रोडक्ट्सची सुरुवात फक्त ₹२९९ पासून आणि जास्तीत जास्त किंमत फक्त ₹१,५०० पर्यंत! 😱🔥
होय! एवढ्या कमी किमतीत ब्रँडेड शॉपिंग!
🎟️ Entry FREE
🅿️ Parking FREE
पण लक्षात ठेवा… ही सेल फक्त ३ दिवसांसाठीच आहे!
📅 २१, २२ आणि २३ ऑगस्ट
📍 Hotel Grand Tulsi, Tilak Nagar, Anand Nagar, Nanded
तर नांदेडकरांनो, तारीख लक्षात ठेवा… कारण अशी सेल पुन्हा पुन्हा येत नाही! 🔥🛍️
#Nanded #NandedSale #StockLiquidationSale #ShoppingSale #NandedShopping
Nanded, Nanded | Aug 21, 2026