Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
Coronavirus
कांग्रेस
मौत
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
मध्यप्रदेश
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Chhattisgarh
Uttarpradesh
Haryana
Uttarakhand
लखनऊ

कळमेश्वर: मोहळी येथे व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

Kalameshwar, Nagpur | Jul 11, 2026
10 जुलै रोजी मोहपा पोलीस स्टेशन हद्दीतील मोहोळी येथे एका व्यक्तीने स्वतःच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली घटनेची माहिती मिळताच सामाजिक व रुग्णसेवक मंगेश गमे हे तात्काळ ॲम्बुलन्स सह घटनास्थळी मदतीसाठी रवाना झाले. मृत व्यक्तीचे नाव गिरधर धवंडे वय 60 वर्ष असे असून घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही
कळमेश्वर: मोहळी येथे व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या - Kalameshwar News