बसमत: नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 10 मध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार यांचा प्रचार दरम्यान प्रभागात भेटी
वसमच्या नगरपरिषदेच्या निवडणुकी संदर्भामध्ये महाविकास आघाडी कडून उमेदवारांच्या आज दिनांक 22 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास प्रभाग क्रमांक दहा यासह अनेक प्रभागांमध्ये भेटीगाठी देखील घेण्यात आल्या यावेळी शहराच्या विकास कामाच्या संदर्भामध्ये अनेक मतदारांची संपर्क देखील करण्यात आला याप्रसंगी प्रभाग क्रमांक 10 चे अधिकृत उमेदवार गणेश कमळ यांच्यासह शहरातील सर्वच प्रभागातील नगरसेवकांनी यावेळी अनेक मतदारांशी संपर्क विकासाच्या संदर्भामध्ये चर्चा करण्यात आली