मुंबई करानी किती काळ भ्रष्टाचार सहन करावा - खासदार वर्षा गायकवाड
आज दिनांक 26 मे 2025 वेळ दुपारी तीन वाजून 30 मिनिटाच्या सुमारास म्हणजे काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी राज्य सरकार , मुंबई महानगरपालिकावर जोरदार टीका केली असून आज झालेल्या मुंबईतील पावसामुळे रस्ते रेल्वे भुयारी मेट्रो मार्गावर या पावसाचा मोठा परिणाम झाला आहे गेल्या तीन वर्षापासून पालिकेत निवडणुका नाहीत प्रशासित राज आहे मुंबईकरांनी या भ्रष्ट सरकारचा भ्रष्टाचार किती काळ सहन करावा असे खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.