आज दिनांक 26 मे 2025 वेळ सकाळी दहा वाजून 30 मिनिटाच्या सुमारास मुंबईमध्ये पावसाचा जोर वाढला असून मज्जिद रेल्वे स्थानक येथील रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेला असल्यामुळे हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे अनेक गाड्या हार्बर मार्गावर थांबल्या असल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.