आज दिनांक 26 मे 2025 वेळ दुपारी बारा वाजताच्या सुमारास मुंबईतील भुयारी मेट्रो मार्ग तीन आचार्य अत्रे वरळी नाका मेट्रोस्थानकात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात जमा झाले असल्याने प्रवाशांच्या सुरक्षा ऐरणीवर आली आहे आज सकाळपासूनच मुंबईमध्ये संत धार कोसळत असलेल्या पावसामुळे रस्ते रेल्वे मेट्रो वाहतुकीवरील परिणाम झाल्याचे आता दिसून येत आहे.