आज दिनांक 26 मे 2025 वेळ सकाळी 11 वाजताच्या सुमारास दक्षिण मुंबईतील मलबार हिल परिसरातील केम्स कॉर्नर येथील रस्त्याचा काही भाग पावसामुळे वाहून गेला असल्याने सदरच्या रस्त्यावरून वाहतूक पोलिसांनी थांबवले असून मुंबईमध्ये पहाटेपासूनच पावसाची संततधार असल्याने रेल्वे रस्ते वाहतुकीवर या पावसाचा मोठा परिणाम झाला आहे.