पारशिवनी: कन्हानमध्ये घरफोडी व दुचाकी चोरीचे तीनगुन्हेउघड; ३आरोपी ताब्यातस्थानिक गुन्हेशाखेचीकारवाई;२ला ख३२ हजार ४७७ रुपयेमाल जब्त
कन्हान पोलिस स्टेशन हद्दितील मध्ये झालेले घरफोडी व दुचाकी चोरीचे तीन गुन्हे उघड; तीन आरोपी ताब्यातस्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; २ लाख ३२ हजार ४७७ रुपयांचा मुद्देमाल जप्त पुढील तपास कन्हान पोलिस करित आहे.