जालना: आज दिनांक 21/01/2026 बुधवार रोजी प्रा. आ. केंद्र जिरडगाव येथे कुटूंब कल्याण बिनटाका शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले . सर्जन डॉ. मसुरे सर यांनी 31 शस्त्रक्रिया केल्या (5 जिरडगाव , 13 रांजणी , 13 राणी उंचेगाव).या वेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रणव पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ किशोर नाटकर, वैद्यकीय सहाय्यक, आरोग्य सेविका आशा कार्यकर्त्या सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.