Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Patna
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Bhopal
Uttarpradesh
Haryana
Hardoi
Cricket
No video available

मुक्ताईनगर: मुक्ताईनगर तालुक्यात बेलसवाडी येथे गायीच्या वासरू सोबत अश्लील अनैसर्गिक कृत्य,एका विरुद्ध मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल

Muktainagar, Jalgaon | Mar 15, 2025
मुक्ताईनगर तालुक्यात बेलसवाडी हे गाव आहे. या गावात एका शेतकऱ्याच्या गुरांच्या गोठ्यात सुफिया खान हा तरुण गेला आणि त्याने गायीच्या वासरू सोबत अश्लील व अनैसर्गिक कृत्य केले. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर पोलीस पाटील यांच्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.