रामटेक: देवलापार प्रादेशिक वनपरीक्षेत्रातर्गत वाघाच्या हल्ल्यात 2 गाई ठार
Ramtek, Nagpur | Jul 24, 2026 देवालापर प्रादेशिक वन परीक्षेत्र अंतर्गत शेतकरी वामन दयाराम भोवते यांचे एका गाई वर वाघाने बुधवारी हल्ला करून ठार केले. वनविभागाने पंचनामा केला. मात्र वाघाने दुसऱ्या दिवशी गुरुवार दि. तेवीस जुलैला रात्री पुन्हा वाघाने येऊन वामन भोवते यांच्या दुसऱ्या गाईचा ही नरडीचा घोट घेतला.यामुळे परिसरात दहशत पसरली आहे.