नाशिक: नाशिक येथील गोल क्लब मैदानावर आजपासून रणजी सामन्यांना सुरुवात आमदार देवयानी फरांदे यांनी दिली माध्यमांना प्रतिक्रिया
Nashik, Nashik | Nov 1, 2025 नाशिक मध्ये आज पासून सुरुवात झाली आहे एक नोव्हेंबर ते चार नोव्हेंबर पर्यंत रणजी सामने चालणार आहेत महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र असा आचार्य सामन्याचे उद्घाटन नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे यांच्या हस्ते करण्यात आले महाराष्ट्र आणि सौराष्ट्र या टीमचे नेतृत्व अंकित आणि जयदेव यांनी केले सामना कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते यावेळी आमदार देवयानी फरांदे यांनी प्रसिद्धी माध्यमांना प्रतिक्रिया दिली