Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

रामटेक: रामटेक येथून सुरू झालेली बळीराजा योजना आता राज्यासाठी ठरते आदर्श; राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांचे आढावा बैठकीत प्रतिपादन

Ramtek, Nagpur | May 11, 2026
मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ते योजनेबाबत तसेच रामटेक विधानसभा क्षेत्रात पंचायत समिती व जिल्हा परिषद मार्फत होत असलेल्या कामांच्या गुणवत्तेबाबत राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सोमवार दिनांक 11 मे ला त्यांचे संपर्क कार्यालय रामटेक येथे आढावा बैठक घेतली. यावेळी रामटेकचे उपविभागीय अधिकारी प्रियेष महाजन,पंचायत समिती रामटेक चे बिडिओ जयसिंग जाधव, पं. स.पारशिवनीचे बिडिओ सुभाष जाधव यांचे सह पंचायत समिती व जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे शाखा अभियंते उपस्थित होते.
रामटेक: रामटेक येथून सुरू झालेली बळीराजा योजना आता राज्यासाठी ठरते आदर्श; राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांचे आढावा बैठकीत प्रतिपादन - Ramtek News