Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
Coronavirus
कांग्रेस
मौत
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
मध्यप्रदेश
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Chhattisgarh
Uttarpradesh
Haryana
Uttarakhand
लखनऊ

रामटेक: कडबीखेडा परिसारातून धुमाकूळ घालणारा वाघ रेस्क्यू करुन जेरबंद

Ramtek, Nagpur | Jul 7, 2026
वनविभागाच्या पवनी एक संघ नियंत्रण कक्षा अंतर्गत असलेल्या गाव परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या एका वाघाला वनविभागाने रेस्क्यू करून मंगळवार दि. 7 जुलैला दुपारी जेरबंद केले आहे.कडबीखेडा परिसरात हा वाघ दिसतात वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात या वाघाचे रेस्क्यू करण्यात येऊन त्याला पिंजऱ्यात कैद करण्यात आले.
रामटेक: कडबीखेडा परिसारातून धुमाकूळ घालणारा वाघ रेस्क्यू करुन जेरबंद - Ramtek News