नरखेड: संत्रा प्रक्रिया केंद्र, निधी कधी येणार?युवा नेते सलील देशमुख यांचा सवाल
Narkhed, Nagpur | Jun 26, 2026 संत्रा प्रक्रिया प्रकल्प पुनरुज्जीवित करण्यासाठी राज्य कृषी औद्योगिक विकास महामंडळाने (MAIDC) राज्य सरकारकडे १५ कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली आहें.हा निधी अद्याप मंजूर झाला नसल्याची माहिती युवा नेते सलील देशमुख यांनी दिली असून, प्रकल्प लवकरात लवकर सुरू व्हावा यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील