जालना: भोकरदन पोलीस ठाण्याच्या प्रलंबित प्रश्नांकडे अपर पोलीस अधीक्षकांचे लक्ष
नवीन इमारतीचा निधी तातडीने द्या; प्रतीक्षाकक्षास
Jalna, Jalna | Aug 14, 2026 भोकरदन पोलीस ठाण्याच्या प्रलंबित प्रश्नांकडे अपर पोलीस अधीक्षकांचे लक्ष नवीन इमारतीचा निधी तातडीने द्या; प्रतीक्षाकक्षासह पोलीस निवासाचा प्रश्न सोडविण्याची अर्जुन ठोंबरे-पाटीलांची मागणी आज दिनांक 14 शुक्रवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार भोकरदन पोलीस ठाण्याच्या नवीन मंजूर इमारतीच्या बांधकामासाठी मागील वर्षभरापासून प्रलंबित असलेला निधी तातडीने उपलब्ध करून द्यावा, तसेच नागरिकांसाठी स्वतंत्र प्रतीक्षाकक्ष आणि पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी पुरेशी निवास व्यवस्था उपलब्ध करून द्