जिल्ह्यासह मध्य प्रदेशातील महाकाय गणेशमूर्ती तापी घाटावर दाखल; सलग दुसऱ्या दिवशीही विसर्जनाचा अथांग जनसागर!
Dhule, Dhule | Sep 26, 2026 धुळ्यातील तापी घाटावर सलग दुसऱ्या दिवशीही विसर्जन सुरू असून, मध्य प्रदेशातील सेंधवा येथूनही महाकाय मूर्ती दाखल झाल्या आहेत. क्रेन आणि तराफ्यांच्या साहाय्याने अत्यंत सुरक्षितपणे विसर्जन पार पडत आहे.