🚨अमरावती ग्रामीण पोलिसांची अवैध हातभट्टी दारूविरोधात धडक कारवाई!🚨
अवैध गावठी हातभट्टी दारू निर्मिती व विक्रीविरोधात पोलीस स्टेशन लोणी व माहुली यांनी प्रभावी कारवाई करत मोठ्या प्रमाणात गावठी दारू, मोहाचा सडवा आणि दारू निर्मितीचे साहित्य नष्ट केले.
✅ 40 लिटर गावठी हातभट्टी दारू जप्त
✅ 4250 लिटर मोहाचा सडवा नष्ट
✅ दारू निर्मितीचे साहित्य जप्त
💰 ₹4,49,610/- किमतीचा मुद्देमाल नष्ट
⚠️ गावठी हातभट्टी दारू म्हणजे मृत्यूला आमंत्रण!
🚫 "अवैध दारूला नकार, सुरक्षित कुटुंबाला होकार"
अवैध दारू निर्मिती, विक्री किंवा वाहतुकीबाबत माहिती असल्यास तात्काळ पोलिसांना कळवा.
👮♂️ अमरावती ग्रामीण पोलीस
जनतेच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर
#AmravatiRuralPolice
#MaharashtraPolice
#PoliceAction
#AntiLiquorDrive
#CrimePrevention
Follow Amravati Rural Police on Instagram, Facebook, X (Twitter) & WhatsApp Channel for latest updates and public awareness.
🔗 All official links are available in our bio.
313 views | Amravati, Maharashtra | Jun 5, 2026