कळमेश्वर: कळमेश्वर येथे महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन
कळमेश्वर येथे आज शुक्रवार दिनांक 3 एप्रिल रोजी महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या 106 व्या जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले या शोभायात्रेमध्ये विविध जातीने नागरिकांची लक्ष वेधून घेतले या शोभा यात्रेची सुरुवात श्री हंसराज साकोरे ज्येष्ठ कार्यकर्ता कळमेश्वर यांच्या घरून करण्यात आली