भिवापूर: भिवापूर तालुक्यातील सेलोटी येथे वीज कोसळून दोन बैलांचा जागीच मृत्यू
भिवापूर तालुक्यातील सेलोटी येथे दुपारच्या सुमारास विजगर्जनेसह आलेल्या मुसळधार पावसात विज पडून दोन बैल मरण पावल्याची घटना आज दुपारी दोन वाजता घडली असून यात ताणबा मोतीराम मरघडे याचे एक लाख रुपयाचे आर्थिक नुकसान झाले आहे. दुपारी बारा वाजेपर्यतशेतात बैलजोडीच्या साहाय्याने वखरणीचे काम १२ वाजेपर्यंत सुरू होते. त्यानंतर प्रखर उन्ह तपल्यामुळे बैलजोडी झाडाला बांधून ठेवली होती. त्यानंतर दीड वाजताच्या सुमारास विजगर्जनेसह आले