इंदापूर: मशीन मध्ये पण बटन दाबा कचाकचा कचा अजित पवार..
Indapur, Pune | Apr 17, 2024 आपल्या भागाला निधी देण्यासाठी मी कमी पडणार नाही.मात्र तुम्ही मतदान करायला गेल्यावर मशीनमध्ये देखील आपल्या उमेदवाराच्या समोरचं बटन दाबा कचाकचा कचा म्हणजे मला बी निधी द्यायला बरं वाटेल.. नाहीतर माझा पण हात आकडता येईल असे म्हणत त्यांनी सभेमध्ये हशा पिकवलाय ते बुधवारी १७ एप्रिल रोजी इंदापुरात व्यापारी वकील संघटनेच्या बैठकीमध्ये बोलत होते