भिवापूर: छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिर व भिवापूर महोत्सवाची मॅरेथॉन स्पर्धेने सुरुवात
महाराष्ट्र शासनाच्या पुढाकाराने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजास्व समाधान शिबिर व भिवापूर महोत्सव 2026 ची सुरुवात आज दिनांक 14 मे गुरुवारला मॅरेथॉन रॅलीने झाली तहसील कार्यालयासमोरील राष्ट्रीय महामार्गावरील मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात झाली तहसीलदार संजय राठोड यांनी या स्पर्धेला हिरवी झेंडी दाखवली ही स्पर्धा भिवापूर तहसील कार्यालय टी पॉइंट ते सिद्धार्थ नगर असा तीन किलोमीटरचा टप्पा होता