Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
Coronavirus
कांग्रेस
मौत
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
मध्यप्रदेश
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Chhattisgarh
Uttarpradesh
Haryana
Uttarakhand
लखनऊ

रामटेक: पेंच चोरबाहुली वनपरिक्षेत्रातील 'तो ' जखमी वाघ टी - 108 सुस्थितीत ; वनविभागाची माहिती

Ramtek, Nagpur | Jul 9, 2026
पेंच व्याघ्र प्रकल्प अंतर्गत चोरबाहुली वनपरिक्षेत्रात वनविभागाने रेस्क्यू करून जखमी वाघ टी -108 ला सुरक्षित पकडून विशेष पशु चिकित्सा उपचारासाठी गोरेवाडा येथील वन्यजीव परिवहन आणि बचाव केंद्रात स्थानांतरित केले होते. त्याची स्थिती आता सुरक्षित असल्याची माहिती वनपरिक्षेत्राधिकारी जयेश तायडे यांनी गुरुवार दिनांक 9 जुलैला दिली.चोर बाहुली वनपरिक्षेत्रांतर्गत खुमारी गावाजवळ रेस्क्यू करून या वाघाला पकडण्यात आले होते.